सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #112978 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1/2/अ/2/पै/1/अ
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगांव लिहून घेणार : साबेराबी महंमद रफिक मन्यार गट नंबर/ सर्वे नंबर 17/1/2/अ/2/पै/1/अ वरील मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगांव यांचेकडून दिनांक 26/05/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 252000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगांव यांचेकडील जा.क्र.मौआअआविमं/जळगाव/2026/269 दिनांक 21/10/2026 रोजीचे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.