सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113013 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
358/1/अ
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : खरेदीखत मौजे मेहरुण शिवारातील शेतजमीन सर्व्हे नंबर-358/1अ,याचे क्षेत्र हेक्टर-00,आर-85,पोट खराब क्षेत्र हेक्टर-00 आर-18 एकूण क्षेत्र हेक्टर-01 आर-03,आकार रुपये-02,पैसे-87:-या संपूर्ण शेतजमिनी पैकी सामाईकांतील हिश्याची वहीवाटी नुसार पूर्व बाजू कडील शेतजमिन क्षेत्र हेक्टर-00 आर-51,पोट खराब क्षेत्र हेक्टर-00 आर-18 एकूण क्षेत्र हेक्टर-00 आर-69,यास आकार 7/12 उताऱ्या प्रमाणे रुपये-02,पैसे-87:-यापैकी आमची सामाईकांतील निम्मे हिश्याची शेतजमिन क्षेत्र हेक्टर-00 आर-25.5,पोट खराब क्षेत्र हेक्टर-00 आर-09 एकूण क्षेत्र हेक्टर-00 आर-34.50,आकार रुपये-01,पैसे-44. खरेदी करुन देणार : अजित शंकरलाल चोरडीया, ज्योती नितीन लुनिया, नितीन शंकरलाल चोरडीया, सुशिला शंकरलाल चोरडीया खरेदी करुन घेणार : छाया विजयकुमार चोरडीया, विजय दिपचंद चोरडिया यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5366 दिनांक 17/07/2026 रोजी ररु.2700000/- देवुन सुची क्रं.२ नुसार खरेदीखत केले असे. टिप : सदरील गटावर याअगोदर फेरफार क्रं.112024 नुसार घेण्यात आलेली होती परंतु सदरील नोंदीनुसार खरेदी करुन देणार यांचे नाव कमी झालेले नसल्यामुळे सदरील नोंद नव्याने घेतली असे.