Ferfar #113014 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदीखत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 277/1/ब/प्लॉट/3
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदीखत
मौजे मेहरुण शिवारातील शेत सर्व्हे नंबर-277/1ब,यांत बखळ प्लॉटस् पाडलेले आहेत. त्या बखळ प्लॉटस् पैकीः-बखळ प्लॉट नंबर-3(तीन)याचे क्षेत्र चौरस मीटर-715.75 यासंपूर्ण बखळ प्लॉट जागेतील माझी सामाईकांतील निम्मे बखळ प्लॉट जागा याचे क्षेत्र चौरस मीटर-357.87
खरेदी करुन देणार : विजयकुमार दिपचंद चोरडीया, उमेश रामविलास जोशी(संमती देणार)
खरेदी करुन घेणार : अजय ओमप्रकाश जोशी
यांनी सह दुय्यम निबंधक जळगाव 1 यांचेकडील दस्त क्रमांक 5359 दिनांक 25/08/2025 रोजी ररु.650000/- देवुन खरेदी करुन दिले असे.
टिप : सदरील गटावर या अगोदर फेरफार क्रं.109049 घेण्यात आलेली असुन सदरील नोंदीनुसार खरेदी करुन देणार यांचे नाव कमी झालेले नसल्यामुळे दुरुस्ती करुन नव्याने फेरफार घेतला असे.