सातबारा Watch

← मेहरुण

Ferfar #113064 · मेहरुण

जळगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
273/1/3/ते/5/पै/प्लॉट/6
Talathi
संदिप गुलाबचंद डोभाळ
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- अर्चना जयंत महाजन ,- - -रा. मेहरुण(खाता क्रमांक1226366) यांचे मौजे मेहरुण शिवारातील शेत सर्व्हे नंबर 273/1/3/ते5/पै बखळ प्लॉट जागा प्लॉट नं.6 याचे क्षेत्र 275.62 चौ.मी. यापैकी सामाईकातील पश्चिम बाजूकडील बखळ प्लॉट जागा याचे क्षेत्र 137.81 चौ.मी. पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील ब्लॉक नं.3 ची बांधीव एक मजली व खुली घरजागा याचे क्षेत्र 31.68 चौ.मी. येत असुन याचे यांचे बांधकाम क्षेत्र 27.83 चौ.मी. येत आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : त्रिनेत्र समाधान कोळी ,दामिनी त्रिनेत्र कोळी - - -, (खाता क्रमांक :-1237468)गट/सर्व्हे क्रमांक 273/1/3/ते/5/पै/प्लॉट/6 बिगरशेती क्षेत्र 0.3168 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6999 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1175000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.