Ferfar #113113 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/3/पै/प्लॉट/29
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मौजे मेहरुण येथील गट नं.37/3/पै/प्लॉट/29 यावरील गृहकुल सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित जळगाव ही संस्था असुन सदरील संस्था ही उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव यांचेकडील जा.क्र.आस्थापना/गृहकुल सह.गृह.सोसा./ना.ह.दाखला/सन.2026 दिनांक 26/10/2026 रोजीचे दाखला तसेच जा.क्र.561/नियंत्रण/अव.संस्था/नोंदणी रद्द आदेश/2016 दिनांक 29/02/2016 रोजीचे रद्द आदेश दिलेवरुन सदरील गटावरील संस्था रद्द करुन सभासद नामे शांतिलाल कपुरचंद जैन यांचे नाव दाखल केले असे.