Ferfar #113114 · मेहरुण
जळगाव, जळगाव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 412/पै/प्लॉट/20
- Talathi
- संदिप गुलाबचंद डोभाळ
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
ताराबाई बाप टिकमदास नेवे, - - -रा. (खाता क्रमांक5095) गट/सर्व्हे क्रमांक412/पै/प्लॉट/20, बिगरशेती क्षेत्र 1.4306 आर.चौ.मी यापैकी सामाईकातील त्यांच्या हिश्याचे बिगरशेती क्षेत्र 0.7153 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सतीष विजय नेवे , (खाता क्रमांक :-1237508)गट/सर्व्हे क्रमांक 412/पै/प्लॉट/20 बिगरशेती क्षेत्र 0.7153 आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक जळगाव 1 जिल्हा जळगाव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1044 दिनांक 13/02/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.