Ferfar #3516 · जवखेडे खुर्द
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- अतुल शिवदास तागडे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
प्रियंका अजय पाटील रा. टोळी खुर्द(खाता क्रमांक782) यांचे मौजे जवखेडे खुर्द येथील हंगामी बागायत शेतजमीन -शेत गट नं.- 65याचे एकुण क्षेत्र 2 हेक्टर 75 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 54 आर एकुण क्षेत्र 3 हेक्टर 29 आर यांस आकार 7 रूपये 62 पैसे यापैकी सामाईकातील माझ्या मालकीची टोळी नाल्याला लागुन पुर्व दक्षिण कोपऱ्यातील शेतजमीन क्षेत्र 0 हेक्टर 77 आर यांस आकार 2 रूपये 13 पैसे यापैकी पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हेक्टर 39 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
रणजीत कोमल पाटील , (खाता क्रमांक :-783)गट/सर्व्हे क्रमांक 65 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3104 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 236000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.