Ferfar #1829 · पिपळकोठे खुर्द
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- राहुल पिंताबर अहिरे
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 23-10-2026
संमती देणार - आसिफोद्दीन शे इसा काझी
लिहुन देणार:-
चिराखोद्दीन शे इसा काझी ,सगीरोद्दीन शे इसा काझी - - -रा. पिपळकोठे खुर्द(खाता क्रमांक22) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8800 हे.आर.चौ.मी पैकी संमती देणार यांची पश्चिमेकडील ०.०६ हे आर पो ख ०.०४ हे आर जमीन सोडून सामाईकातील लिहून देणार यांच्या मालकीची उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सायराबानू नवाब शेख - - -, (खाता क्रमांक :-1027)गट/सर्व्हे क्रमांक 33 लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3009 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 355000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.