Ferfar #2997 · पळासदळ
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मयूर भास्कर कुळकर्णी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कुळका-2/कावि/34/2026
आदेश दिनांक : 15/09/2026
मौजे पळासदळ येथील गट नं.१६७ ते १६९ पैकी गावठाण प्लॉट नं.७१ च्या ७/१२ उताऱ्यावर निंबा पुंडलिक मिस्तरी व ४ असे नाव आहे तरी स्लॅब रजिस्टर व मा. तहसीलदार एरंडोल यांचेकडील आदेश क्र. कुळका-२/कावि/३४२/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ अन्वये पूर्वी नोंद असलेले निंबा पुंडलिक मिस्तरी व ४ दुरुस्त करून स्लॅब रजिस्टर प्रमाणे निंबा पुंडलिक मिस्तरी,बेबाबाई निंबा मिस्तरी, सोनी निंबा मिस्तरी, मोनाबाई निंबा मिस्तरी व दीपक निंबा मिस्तरी याप्रमाणे नावे दाखल केली असे.
167 ते 169/पैकी/गावठाण/प्लॉट नं/71