सातबारा Watch

← सावदे प्र.चां

Ferfar #4436 · सावदे प्र.चां

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
199/4
Talathi
अमर समाधान भिंगारे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 श्री संभाजी शिवाजी चव्हाण यांनी अर्ज दिला की, गट नं 199/4 मधिल खातेदार हिरकनबाई शिबाजी चव्हाण ह्या दि. 03/07/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं 199/4 वर फेरफार क्र. 3934 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. गावी अर्ज व मयताचा मृत्यू दाखला आलेवरून नोंद केली असे.