सातबारा Watch

← कढोली

Ferfar #5614 · कढोली

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
303/2/अ
Talathi
संदीप मनोहर ढोले
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. कढोली, ता एरंडोल, जि जळगाव लिहून घेणार : काशिनाथ गणपत बडगुजर यांनी सर्व्हे क्रमांक : 303/2/अ तपशिल : दिनांक 26/04/2024 रोजी कढोली वि.का.स.सो. लि कढोली चा काशिनाथ गणपत बडगुजर यांच्या नावे रु.450000/- या रकमेचा इकरार केला. - 5275 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. कढोली, ता एरंडोल, जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.