सातबारा Watch

← कढोली

Ferfar #5617 · कढोली

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
340/1/अ/1
Talathi
संदीप मनोहर ढोले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026शिवाजी कौतिक पाटील, यांनी अर्ज दिला की कै.शिवाजी कौतिक पाटील हे 30/06/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.16/12/2021 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती मौजे कढोली येथील गट नं ३४०/१/अ/१ क्षेत्र हे १२० आर आकार रू. ५०० पैसे खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 - संजय शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3712) यास पुर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 - राजेंद्र शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3713) यास पुर्व पश्चिम बांध टाकून प्रकाश शिवाजी पाटील यांना मिळावयाची शेतजमीनीचे दक्षिणेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 - वसंत शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3714) यास पुर्व पश्चिम बांध टाकून संजय पाटील यांना मिळावयाची शेतजमीनीचे उत्तरेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 - प्रकाश शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3715) यास पुर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र सूची क्र.3, दस्त क्रमांक 3602 दिनांक 16/12/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.