Ferfar #3400 · खेडी खुर्द
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2/अ/3
- Talathi
- संदीप मनोहर ढोले
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
नामदेव त्र्यंबक महाजन रा. खेडी खुर्द (खाता क्रमांक115) यांचे मौजे खेडी खुर्द येथील हंगामी बागायत शेतजमीन गट क्रमांक 118/2/अ/3, क्षेत्र हे. 0.58 आर आकार रु 3.99 पैसे यापैकी सामईकातील उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील शेतजमीन क्षेत्र हे. 0.30 आर हे त्यांनी
लिहुन घेणार :
गीता ज्ञानेश्वर सोनवणे , (खाता क्रमांक :-1852) गट/सर्व्हे क्रमांक 118/2/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी सूची क्र.2, दस्त क्रमांक 3091 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.