सातबारा Watch

← भातखेडे

Ferfar #4918 · भातखेडे

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
51/2
Talathi
गजानन रुपचंद बहुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखा उत्राण एरंडोल लिहून देणार : रत्नाबाई घनश्याम बडगुजर रा. भातखेडे एरंडोल यांचेकडील दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखा उत्राणएरंडोल यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.