सातबारा Watch

← सोनबर्डी

Ferfar #1327 · सोनबर्डी

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
98/2, 98/3
Talathi
विरेंद्र कडु पालवे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहुन देणार : हनुमंतखेडे बु. वि.का.सेवा सह सोसा लि.ता.एरंडोल लिहुन घेणार : लटकन शिवाजी पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 98/3 वर फेरफार क्रमांक 280 ने घेतलेला बोजा हणुमंतखेडे बु.वि का सो र रु.85000/-दि.22/07/1995 सर्व्हे क्रमांक 98/3 वर फेरफार क्रमांक 447 ने घेतलेला बोजा हणुमंतखेडे बु.वि का सो र रु.200000/- दि.09/04/09 सर्व्हे क्रमांक 98/2 वर फेरफार क्रमांक 561 ने घेतलेला बोजा हणुमंतखेडे बु.वि का सो र रु.200000/-दि.09/04/09 बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.