सातबारा Watch

← नांदखुर्द बुद्रुक

Ferfar #4061 · नांदखुर्द बुद्रुक

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
83/2
Talathi
सुदर्शन बालाजी पवार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : दि. ज.जि.मध्य सह बँक लि ता एरंडोल जि जळगाव लिहून घेणार : कृष्णा विरभान पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 83/2 तपशिल : नांद्खुर्द विकास सोसायटी 16320/-10/03/95 जप्ती बोजा - 2395 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय वसुली अधिकारी दि.ज.जि.मध्य सह बँक लि.ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र जा.क्र.1/वसुली दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.