सातबारा Watch

← कासोदा

Ferfar #16182 · कासोदा

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
585/1/अ/2, 585/2
Talathi
आकाश संजय बनकर
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहुन देणार : कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा लिहुन घेणार : मयूर शंकर वारे यांनी सर्व्हे क्रमांक 585/1/अ/2 वर फेरफार क्रमांक 12126 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.150000/- चा दिनांक-23/04/2020 रोजी जगन्नाथ गोविंदा नेरकर यांच्या नावे इकरार बोजा दाखल. सर्व्हे क्रमांक 585/1/अ/2 वर फेरफार क्रमांक 5043 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.60000/- चा दिनांक-14/08/09 रोजीइंदुबाई भगवान च्या हि.पु. नावे इकरार बोजा दाखल. सर्व्हे क्रमांक 585/2 वर फेरफार क्रमांक 12126 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.150000/- चा दिनांक-23/04/2020 रोजी जगन्नाथ गोविंदा नेरकर यांच्या नावे इकरार बोजा दाखल. सर्व्हे क्रमांक 585/2 वर फेरफार क्रमांक 12226 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु 100000/- चा दिनांक-10/07/2020 रोजी कर्जदार नवनीत हरी सोनवणे यांच्या कर्जापोटी जगन्नाथ गोविंदा नेरकर यांच्या नावे इकरार बोजा दाखल. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.