Ferfar #16188 · कासोदा
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156
- Talathi
- आकाश संजय बनकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून घेणार : कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा, ता एरंडोल जि जळगाव
लिहून देणार :प्रकाश मोतीराम मराठे रा.कासोदा यांनी कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा, ता एरंडोल जि जळगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.78 हे आर वर प्रकाश मोतीराम मराठे यांच्या हि पु रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.