Ferfar #16190 · कासोदा
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 270/2
- Talathi
- आकाश संजय बनकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्रमांक/पो.ख./एस.आर./72/2026E COMP-3228503
आदेश दिनांक : 14/07/2026
म. उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांच्याकडील आदेश/पत्र क्रमांक /पो.ख./एस.आर./72/2026 दि. 14/07/2026 क.जा.प.पो.ख./कासोदा/एस आर 72/2026 दि. 14/07/2026, तसेच म.उप अधीक्षक भूमी अभिलेख एरंडोल यांचेकडील आदेश क्रमांक .जा.प.पो.ख./कासोदा/एस आर 72/2026 दि.28/09/2026 पाहिले आहे.
मोजे कासोदा ता. एरंडोल येथील अर्जुन श्रीपत पानपाटील यांची शेतजमीन मिळकुक्ती गट नं 270/2 चे पोटखराब वर्ग (अ) च्या क्षेत्राची लागवडयोग्य क्षेत्रात समावेश करणेचे आदेश आलेने, म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचेकडील उपरोक्त आदेशान्वये पुढीलप्रमाणे दुरुस्ती केली असे:
1.गट नं 270/2 ची पूर्वीची स्थिती - पो.ख. क्षेत्र 1.20 हे आर, एकूण क्षेत्र 1.20 हे आर, आकार रु 3 पैसे.
सध्याची स्थिती - वहीती क्षेत्र 0.90 हे आर, पो.ख. क्षेत्र 0.30 हे आर, एकूण क्षेत्र 1.20 हे आर, आकार रु 3 पैसे.
बाबत गावी म.उपधीक्षक भूमी अभिलेख एरंडोल यांचेकडील आदेश/पत्र क्रमांक/भुमापन/ क.जा.प./2026 दि.28/09/2026, तसेच म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचेकडील आदेश क्रमांक/पो.ख./एस.आर./72/2026 E COMP-3228503 दि.14/07/2026 अन्वये नोंद केली असे.