सातबारा Watch

← आडगाव

Ferfar #12850 · आडगाव

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
705/1, 705/2
Talathi
सुधीर हरी मोरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहुन देणार : आडगाव वि का स सोसायटी लिहुन घेणार : योजनाबाई दोधु पाटील यांनी सर्व्हे क्रमांक 705/2 व 705/1वर फेरफार क्रमांक 4751 ने घेतलेला बोजा आडगांव विविध कार्य सह सो लि ता एरंडोल र रु 100000/-6/7/04 चा बोजा दाखल केला पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.