सातबारा Watch

← उत्राण अ.ह

Ferfar #5361 · उत्राण अ.ह

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
255/3
Talathi
रविराज साहेबराव पाटील
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दादासो डॉ.ना.मो.काबरे ना.सह.बँक.लि.एरंडोल जि.जळगाव लिहून घेणार : एकनाथ वामन महाजन यांनी सर्व्हे क्रमांक : 255/3 तपशिल : दादासो नागरिक सह बँक लि एरंडोल शाखा उत्राण यांचा जप्ती बोजा दाखल. - 2431 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दादासो डॉ.ना.मो.काबरे ना.सह.बँक.लि.एरंडोल जि.जळगाव यांचेकडील पत्र जा.क्र.16/2026-2027/34 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.