सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30468 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
1754/1/अ/2, 1765/2
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 लिहुन देणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा पाचोरा लिहुन घेणार : साहेबराव विश्वनाथ महाजन यांनी सर्व्हे क्रमांक 1754/1/अ/2 व 1765/2 वर फेरफार क्रमांक 23794 ने घेतलेला बोजा रक्कम रुपये 800000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा पाचोरा यांचेकडील पत्र/दाखला क्र.FC1804260384 दि.०१/१०/२०२६ व मा. दु.नि.एरंडोल यांचेकडील दस्त क्र.३०१२/२०२६ दि.०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.