सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30472 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1040/पै/प्लॉटनं/7/ब
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : जनकल्याण नागरी सह.पतसंस्था मर्या. धरणगाव लिहून घेणार : ओंकार चिंधू चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 1040/पै/प्लॉटनं/7/ब तपशिल : प्रमाणे ओंकार चिंधू चौधरी यानी म.मॅनेजर सो.जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धरणगाव ता. धरणगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 800000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 23490 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धरणगाव यांचेकडील पत्र/ दाखला क्र.६८/२०२५/२६ दि.०५/०५/२०२६ व मा.दु.नि.एरंडोल यांचे कडील दस्त क्र.२३२७/२०२५ दि.०३/०७/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.