सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30474 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
1062/6
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर लिहुन देणार : नलिनी स्वप्निल अहिरे , नितीन प्रल्हाद सैंदाणे रा. एरंडोल गट नंबर/ सर्वे नंबर 1062/6 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक AML-5862-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 74.755 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री नलिनी स्वप्निल अहिरे ,नितीन प्रल्हाद सैंदाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Retail-00004261953-LMS दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.