सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30496 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1047/33
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026 लिहून देणार : दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि धरणगांव शाखा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव लिहून घेणार : मोती हरी राजपूत यांनी सर्व्हे क्रमांक : 1047/33 तपशिल : प्रमाणे मोती हरी राजपूत यानी दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि धरणगांव शाखा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 27366 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि धरणगांव शाखा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव यांचेकडील पत्र/ दाखला दि.१९/०९/२०२६ व मा.दु.नि. एरंडोल कडील दस्त क्र.EDL-२९१७-२०२६ दि.२३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.