सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30499 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1555/पै/प्लॉटनं/30, 1555/पै/प्लॉटनं/31
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 बाजूस दाखल सर्वे नंबरच्या जमिनीचे खातेदार आणीबाणी भाऊसाहेब बोरसे यांनी अधिकार अभिलेखावर (७/१२ वर) सध्या असलेले नाव आणीबाणी मोतीराम पाटील ऐवजी आणीबाणी भाऊसाहेब बोरसे अशी नावात दुरुस्ती मिळण्याबाबत तहसील कार्यालय, एरंडोल येथे विनंती अर्ज सादर केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार एरंडोल यांच्या आदेश क्र./कुळका-२/कावि/३०५/२०२६, दि. १४/०८/२०२६ अन्वये गावात स्थानिक चौकशी करून दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याची खात्री करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-२, दि..२८/०७/२०२२ ते ०३/०८/२०२२, नोंदणी क्र. M-2269457 व मा. तहसीलदार यांच्या आदेशावरून अधिकार अभिलेखात नावात दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला असे.