सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30529 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
603
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.टेनन्सी केस क्र.३९८/२०२५ आदेश दिनांक : ३०/१०/२०२६ मौजे एरंडोल येथील गट नं. ६०३ क्षेत्र ३.८७ हे.आर + पो.ख ०.१८ हे.आर एकुण क्षेत्र ४.०५ हे.आर आकार रु. ४.६२ पैसे या शेतजमीनीच्या गांव नमुना नं. ७/१२ चे इतर हक्की असलेला "सामान्य कुळ" असा शेरा कमी करण्याबाबत मा.तहसीलदार सो. एरंडोल यांचे कडील आदेश पत्र क्र.टेनन्सी केस क्र.३९८/२०२५ दि.३०/१०/२०२६ आले वरून नोंद केली असे.