Ferfar #30544 · एरंडोल
एरंडॊंल, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1537/प्लाट/99
- Talathi
- वैभव श्रीराम पाठे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी (ना.प.सं.) जळगाव द्वारा जळगाव जि.ना.सह.पतपेढी सह.फेडरेशन म.जळगाव
लिहून घेणार : रविंद्र गुलाब महाजन (अरुण गुलाब महाजन यांचे जामीनदार)
यांनी सर्व्हे क्रमांक : 1537/प्लाट/99
तपशिल : वि व विक्री अधिकारी म शा नियुक योजनेच्या ना रु कर्ज एरंडोल 43085/- - 18980
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी (ना.प.सं.) जळगाव द्वारा जळगाव जि.ना.सह.पतपेढी सह.फेडरेशन म.जळगाव यांचेकडील आदेश पत्र/दाखला जा.क्र.वसुली/जप्ती बोजा/कमी/२८/२०२६ दि.२८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.