सातबारा Watch

← एरंडोल

Ferfar #30552 · एरंडोल

एरंडॊंल, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1060/1/ब/प्लॉट/20
Talathi
वैभव श्रीराम पाठे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : विशेष वसुली अधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.जजसबँक/मु.का./वसुली/ /२०२६-२७ आदेश दिनांक : ०३/११/२०२६ मा. विशेष वसुली अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अंतर्गत कलम नुसार जमीनदार श्री. नारायण हिरामण पाटील यांचे नावे रक्कम रुपये ४,३५,५८३/- चा जप्ती बोजा लावण्याबाबत अर्ज व आदेश पत्र क्र.जा.क्र.जजसबँक/मु.का./वसुली/ /२०२६-२७ दिनांक ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात र.रु. ४,३५,५८३/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.