Ferfar #6687 · खर्दे बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 443
- Talathi
- रोशन श्रीराम ठाकरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार: मनोहर नामदेव पाटील
यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरी सहकारी बँक लि.एरंडोल यांचेकडून दिनांक 29/03/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 28000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरी सहकारी बँक लि.एरंडोल यांचेकडील दाखला जा. क्रमांक १६/२०२६-२७/36 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.