सातबारा Watch

← निशाणे खुर्द

Ferfar #1650 · निशाणे खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
9/2/ड
Talathi
चंद्रकांत संभाजी बोरसे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- वैशाली गुणवंत पाटील रा. निशाणे खुर्द(खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/2/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर मिळकतीस गट क्र. 5 मधील विहिरीवरून हिस्सेराशीने पाणी घेण्याच्या हक्कासह लिहुन घेणार : पुनम कमलेश पाटील , (खाता क्रमांक :-13577)गट/सर्व्हे क्रमांक 9/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3514 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.