Ferfar #3499 · पिंपळे खुर्द
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- चंद्रकांत संभाजी बोरसे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : श्री. गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगाव, तालुका धरणगाव जिल्हा जळगाव
लिहुन देणार : भगवान सुकलाल माळी रा. पिंपळे खुर्द यांनी दिनांक 25/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 66125.00/- कर्ज घेतले असून गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी ना प स यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र वसुली ५७ /२०२६ दिनांक 25/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 66125.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.