सातबारा Watch

← चमगाव

Ferfar #2581 · चमगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
73/1
Talathi
दिपक विजयसिंग पाटील
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो. स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगांव ता.धरणगांव जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : जनार्दन सुनिल पाटील रा. चमगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3528-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन सुनिल पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.