Ferfar #6743 · सोनवद बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 112/1
- Talathi
- दिपक विजयसिंग पाटील
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार :मा.सचिव सोनवद बु वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.धरणगांव जि.जळगाव
लिहून घेणार :बळीराम भाऊलाल पाटील
यांनी बाजुस दाखल गटावर वरील फेरफार क्रमांक 3672ने घेतलेले अनुक्रमे र रु 50000- ता 20/07/1992 चे बोजे पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत मा.सचिव सोनवद बु वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.धरणगांव यांचे कडील पत्र आलेवरुन बोजा कमी करणेबाबत नोंद.