Ferfar #3374 · दोनगाव खुर्द
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/3/अ
- Talathi
- राकेश रामराव पाटील
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार :- शांताराम आत्माराम पाटील रा. दोनगाव खुर्द(खाता क्रमांक : 130) यांचे गट क्रमांक 170/3/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.5400 हे.आर असे एकूण क्षेत्र 1.2900 हे.आर यास आकार 1.50 रु.पैसे यापैकी गटाचे विभाजन न करता पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.1500 हे.आर इतके हंगायम बागायत क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :- विवेक वासुदेव पाटील ,शुभम वासुदेव पाटील (खाता क्रमांक : 606) गट क्रमांक 170/3/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर
यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3934 दिनांक 17/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 103000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.