Ferfar #7202 · पाळधी बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 187/2/अ
- Talathi
- विलास चंद्रभान धाडसे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026
सक्षमअधिकार : तहसीलदार
आदेश क्र. : कु/कुळका/कावि E 3655657 File No.: TODJ- 18015/52/2026
आदेश दिनांक: 30/09/2026
बाजूस दाखल गट न 187/2/अ क्षेत्र 0.75 हे आर या शेतजमिनींवरील इतर अधिकारातील
सक्षम प्रधिकारातीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तातरनास बंदी हा शेरा कमी आणि भोगवटदार वर्ग 2 चा भोगवटदार वर्ग 1 करणे कामी वरील आदेश झाल्याने नोंद केली असे.
वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.