सातबारा Watch

← पाळधी बु.

Ferfar #7212 · पाळधी बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
402
Talathi
विलास चंद्रभान धाडसे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6 आदेश दिनांक : 19/03/1998 बाजूस दाखल मौजे पाळधी बु येथील गट न.402 मधील इतरहक्कातील वारस नावे- गोदाबाई हुला माळी, चंद्राबाई चिंधु माळी,धोंडाबाई पुडलिक माळी,सोनाबाई बाप हुला माळी,सोनाबाई भिला माळी हि वारस नावे भोगवटदार सदरीमध्ये दाखल करणे कामी अर्ज व मा.अधिकारी :महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6 दिनांक 19/03/1998 अन्वये व गावी अर्ज आलेवरून वरील वारस नावे भोगवटदार सदरीमध्ये दाखल केली. वरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे