सातबारा Watch

← वराड बु.

Ferfar #2510 · वराड बु.

धरणगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
21/2
Talathi
संदेशकुमार अमृत आखाडे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- माया सुशिल इंगळे ,युवराज सुकदेव पाटील ,सजन हिंमत पाटील ,सुनील नामदेव पाटील रा. वराड बु.(खाता क्रमांक213) यांचे गट क्रमांक21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/62, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अविनाश दशरथ वाडले ,चांदणी अविनाश वाडले, (खाता क्रमांक :-426)गट क्रमांक 21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/62 बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2299 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 61000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. 21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/62