सातबारा Watch

← भोद खुर्द

Ferfar #2578 · भोद खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
74/2
Talathi
अनिकेत माणिक खाडे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो. श्री.सिध्दी विनायक ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंप्री खुर्द ता.धरणगांव जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : शांताराम भिमसिंग पाटील रा. भोद खुर्द यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3545-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/2 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम भिमसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.