सातबारा Watch

← हिंगोणे खुर्द

Ferfar #1633 · हिंगोणे खुर्द

धरणगाव, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
63
Talathi
रोशनी जगन्नाथ मोरे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- चंद्रशेखर रामनाथ जाजू ,रिना जगदीश जाजू ,शरदचंद्र रामनाथ जाजू ,हेमेन जगदीश जाजू - - -रा. हिंगोणे खुर्द(खाता क्रमांक545) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.09 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संगिताबाई भगवान पाटील , (खाता क्रमांक :-548)गट/सर्व्हे क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 1.09 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी मौजे हिंगोणे खुर्द ता. धरणगांव येथील हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र गट नं.- 63 याचे एकुण क्षेत्र 2 हेक्टर 19 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 07 बार एकुण क्षेत्र 2 हेक्टर 26 आर यांस आकार 11 रूपये 94 पैसे यापैकी सामाईकातील उत्तर-दक्षिण बांध टाकून पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हेक्टर 09 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 04 आर एकुण क्षेत्र 1 हेक्टर 13 आर यास आकार 5 रूपये 94 पैसे या गटात विहीर असुन तिवर 0 रू. 50 पैसे पाणी घेण्याच्या हक्कसह खरेदी दिले. यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3488 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.