Ferfar #3561 · बीलखेडे
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 76/4
- Talathi
- ऋषिकेश महादेव सुरवसे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
श्री. संजय प्रकाश पवार यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर 76/4, 32/2 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक अनुक्रमे 3540 व 3513 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार इंदूबाई प्रकाश पाटील यांचा दिनांक 19/03/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले मयताचे नाव कमी करणेबाबत अर्ज, मयताचा दाखला व प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.