सातबारा Watch

← जांभोरे

Ferfar #9751 · जांभोरे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
ऋषिकेश महादेव सुरवसे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्री.महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सो. लि.धरणगाव लिहून घेणार : बबन बाबुराव मराठे यांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : विशेष वसुली अधिकारी श्री.महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सो. लि.धरणगाव रु 244383/- चा जप्ती बोजा. - 8199 फेरफार क्रमांकाने दाखल जप्ती बोजा परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत श्री.महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सो. लि.धरणगाव यांचेकडील पत्र जावक क्र. 117/2026 दि.19/09/2026 आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.