सातबारा Watch

← गारखेडे

Ferfar #3135 · गारखेडे

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
72/2/1
Talathi
प्रकाश शालीग्राम जामोदकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव , धरणगांव लिहून देणार : मे एस के कॉटन भागीदार मुर्तुजा मुश्ताक शाकिर, खुजेमा कीकाभाई शाकिर व मोहम्मद मुश्ताक शाकीर रा. गारखेडे यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3460 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/2/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.