Ferfar #8731 · बांभोरी बु.
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 382/2
- Talathi
- ज्योती किसनराव लोखंडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026
लिहुन देणार:-
बाबुलाल सखाराम पाटील रा. बांभोरी बु.(खाता क्रमांक282) येथील शेतजमीन मिळकत गट नं 382/2 क्षेत्र 0 हे 91 आर आकार रू 6.00 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील 15 गुंठे क्षेत्र सोडून त्यालगतचे मधील भागाचे क्षेत्र 0 हे 30 आर आकार रू 1.97 पैसे इतकी शेतजमीन यामधील विहीर व तिजवर बसविलेल्या हे मो पंपसेटने हिस्सेराशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह
लिहुन घेणार :
लीना पुंडलिक पाटील ,सपना उध्दवराव सोनुने - - -, (खाता क्रमांक :-2170)गट/सर्व्हे क्रमांक 382/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3481 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.