सातबारा Watch

← धरणगाव

Ferfar #13330 · धरणगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
580
Talathi
रोहित कडू इंगळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार: सुरेश नारायण पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धरणगाव विविध कार्यकारी सोसायटी,धरणगाव यांचेकडून दिनांक 05/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.