सातबारा Watch

← धरणगाव

Ferfar #13332 · धरणगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
321/2/3/4/अ/05
Talathi
रोहित कडू इंगळे
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि. अर्बन को. ऑप बँक लि. धरणगांव शाखा धरणगांव गहाणखत लिहुन देणार : अमोल दिलीप पाटील रा. धरणगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3532-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/2/3/4/अ/05 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल दिलीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.