Ferfar #13337 · धरणगाव
धरणगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1009/2/ब
- Talathi
- रोहित कडू इंगळे
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
अनंत रमेश पाटील रा. धरणगाव(खाता क्रमांक180026) यांचे गट क्रमांक 1009/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी सदर गटात 01 बोअरवेल व ई.मो.असून त्यावरून हिस्से राशीने पाणी घेण्याच्या हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
महेश केदारनाथ मुंदडा , (खाता क्रमांक :-180248)गट क्रमांक 1009/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3509 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.