सातबारा Watch

← धरणगाव

Ferfar #13347 · धरणगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
955/1/2
Talathi
रोहित कडू इंगळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : म. मॅनेजर सो. श्री. जनकल्याण नागरी सहकारी सहकारी पतसंस्था मर्या. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगांव गहाणखत लिहुन देणार : जिवनराम आनंदराम कुमावत रा. धरणगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3630-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 955/1/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिवनराम आनंदराम कुमावत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.