सातबारा Watch

← धरणगाव

Ferfar #13360 · धरणगाव

धरणगाव, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
24/1, 378/1, 47/2
Talathi
रोहित कडू इंगळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 बाजूस दाखल 1) गट नं. 24/1 क्षेत्र 1.25 हे.आर आकार 9.27 रु.पैसे, 2) गट नं. 47/2 क्षेत्र 0.60 हे.आर आकार 4.00 रु.पैसे व 3) गट नं. 378/1 क्षेत्र 1.14 हे.आर आकार 8.00 रु.पैसे या तिन्ही शेतजमिनी विश्वनाथ गिरधर माळी ( महाजन ),सुरेश चुडामण महाजन,चंद्रकांत चुडामण महाजन,प्रकाश चुडामण महाजन,पार्वताबाई चुडामण महाजन यांच्या नावाने असून त्यांनी सदरच्या तिन्ही शेतजमिनीची खालील प्रमाणे आपसात वाटणी करून घेतली . विश्वनाथ गिरधर माळी यांच्या हिश्यावर आलेली शेतजमीन खालील प्रमाणे 1) गट नं. 24/1 क्षेत्र 1.25 हे.आर आकार 9.27 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे कडील क्षेत्र 0.1050 हे.आर + पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील क्षेत्र 0.52 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.62.50 हे.आर सदर गटातील विहिरीवरून ई.मो. ने हिस्से राशीने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले. 2) गट नं. 47/2 क्षेत्र 0.60 हे.आर आकार 4.00 रु.पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणे कडील क्षेत्र 0.30 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले. 3) गट नं. 378/1 क्षेत्र 1.14 हे.आर आकार 8.00 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिमे कडील क्षेत्र 0.57 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले. प्रकाश चुडामण महाजन,सुरेश चुडामण महाजन,चंद्रकांत चुडामण महाजन,पार्वताबाई चुडामण महाजन यांच्या हिश्यावर आलेली शेतजमीन खालील प्रमाणे 1) गट नं. 24/1 क्षेत्र 1.25 हे.आर आकार 9.27 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे लगतचे क्षेत्र 0.1050 हे.आर + पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण बांध टाकून पश्चिम दक्षिण कोपऱ्यातील क्षेत्र 0.52 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.62.50 हे.आर सदर गटातील विहिरीवरून ई.मो. ने हिस्से राशीने पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले. 2) गट नं. 47/2 क्षेत्र 0.60 हे.आर आकार 4.00 रु.पैसे यापैकी पूर्व पश्चिम बांध टाकून उत्तरे कडील क्षेत्र 0.30 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले. 3) गट नं. 378/1 क्षेत्र 1.14 हे.आर आकार 8.00 रु.पैसे यापैकी उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वे कडील क्षेत्र 0.57 हे.आर इतके शेतजमिनीचे क्षेत्र वाटणीस आले. वरील प्रमाणे वाटणी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक धरणगाव यांचे कडील सूची क्र. 02 दस्त क्र.2762 ची नक्कल आलेवरून नोंद केली असे.