सातबारा Watch

← डॉ.हेडगेवारनगर

Ferfar #12945 · डॉ.हेडगेवारनगर

धरणगाव, जळगाव · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222/2
Talathi
विनोद शिवदास पाटील
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 श्री.शांताराम दामू महाजन यांनी अर्ज दिला की गट नंबर 776/2 वाडी विभाजनानंतर तयार झालेले नवीन गाव डॉ.हेडगेवारनगर मधील नवीन गट नं.222/2 वरील खातेदार कै.सकवारबाई दामू महाजन ह्या दिनांक 18/09/2018 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) लक्ष्मण दामू महाजन (माळी) : मुलगा 2) गोपीचंद दामू महाजन (माळी) : मुलगा 3) शांताराम दामू महाजन (माळी) : मुलगा वरील प्रमाणे मयतास वारस आहे परंतु मयत खातेदारकै.सकवारबाई दामू महाजन यांनी त्यांच्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र लिहून ठेवलले आहे सदर मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावावर असलेली धरणगाव शिवारातील गट नंबर 776/2 वाडी विभाजनानंतर तयार झालेले नवीन गाव डॉ.हेडगेवारनगर मधील नवीन गट नं.222/2 क्षेत्र 1.72 हे.आर यापैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.43 हे.आर त्यांनी त्यांच्या स्वखुशीने त्यांचे मुलगा शांताराम दामू महाजन यांच्या नावाने करून दिली याबाबत गावी अर्ज,मयताचा दाखला, नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 2476/2017 ची नक्कल व सूची क्र. 03 आलेवरून नोंद केली असे.